घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली २५ ते ३० जन ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

वेबटीम / मुंबई : घटकोपर येथे दामोदर पार्कमधील चार मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घटली आहे. या घटनेत अनेक लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दला घटनस्थळी पोहचले असून बचावकार्यला सुरूवात करण्यात आली आहे.

या इमारतीमध्ये अनेक रहिवासी राहत होते तसेच या इमारतीच्या तळमजल्यात रूग्णालयेदे खील होते. त्यामुळे अनेक लोक यात जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ही इमारत कशाने कोसळली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

You might also like
Comments
Loading...