Budget 2019 : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत १ कोटी ९५ लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट

Nirmala-Sitharaman-

टीम महाराष्ट्र देशा :  नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत १ कोटी ९५ लाखं घरं बांधण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेत १ लाख २ हजार किमी रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्दिष्ट मोदी सरकारचे असणार आहे.

२०२२ म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी मिळेल, ज्यांना कनेक्शन घेण्याची इच्छा नाही त्यांना यातून वगळलं जाईल. आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुलं तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. सरकारी जमिनींवर स्वस्त घरांची योजना लागू करणार. गाव, गरिब आणि शेतकरी यांच्यावर आमचा लक्ष आहे असं सीतारमण यांनी सांगितले.

Loading...

गेल्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पाच लाख कोटी डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था करण्यावर आमचा भर असून हे लक्ष्य साध्य केलं जाऊ शकतं, असं त्या म्हणाल्या. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भाषणात निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...