‘BSNL’ची ग्राहकांना शानदार ऑफर

टीम महाराष्ट्र देशा : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या BSNL Sixer plan अर्थात 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 31 डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा 2जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार, 134 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (२५० मिनिट रोज लिमिट) आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.

आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा. पण, आता कंपनीने त्यात वाढ केली असून अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.

Loading...

याच वर्षात कंपनीने 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये चौथ्यांदा बदल करण्यात आले आहेत. 2019 च्या सुरुवातीला 129 दिवसांचा हा प्लॅन कमी करून 122 दिवसांचा केला होता, तर त्यानंतर काही महिन्यांनी या प्लॅनची वैधता 134 दिवस केली होती. पुढे यानंतर काही दिवसांपूर्वी MTNL वर मोफत व्हाइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती आणि आता चौथ्यांदा डेटामध्ये बदल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार