fbpx

BSNL- बीएसएनएल च्या तीन नव्या ऑफर

बीएसएनएलने तीन नव्या ऑफर जारी केल्या आहेत. ‘दिल खोल के बोल’, ‘नहले पर दहला’ आणि ‘ट्रिपल एस’ असे हे प्लॅन आहेत.  तसेच कंपनीने सध्या सुरु असलेल्या 399 च्या प्लॅनमध्येही बदल केला आहे.
ट्रिपल एस’ ऑफर
333 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 3 GB 3G डेटा मिळणार असून फ्री अनलिमिटेड कॉलिंग आहे. याची वैधता 90 दिवसांची असेल.
दिल खोल के बोल’ ऑफर
349 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 2 GB 3G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फ्री असून याची वैधता 28 दिवस असेल.
नहले पर दहला’ ऑफर
395 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 2 GB 3G डेटा मिळणार असून होम नेटवर्कमध्ये कॉलिंगसाठी 3 हजार मिनिटे तर अन्य नेटवर्कवर 1800 मिनिटे फ्री असतील. याची वैधता 70 दिवसांची असेल.