पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफ जवान शहीद.

वेबटीम-शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून आर एस पुरा सेक्टरमधील अरनिया क्षेत्रात गोळीबार करण्यात आला या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे तर एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहेपाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे बृजेंद्र बहादुर सिंह हे शहीद झाले