पुराच्या पाण्यातही मातृभूमीच रक्षण; हे फोटो पाहून तुम्हालाही आपल्या सैनिकांचा गर्व वाटेल

border security force

वेबटीम : देशाच्या रक्षणासाठी आपले सैनिक ऊन, वारा, पाउस कशाचीही पर्वा न करता रात्र-दिवस सीमेवर पहारा देतात. याचच एक चित्र सध्या पहायला मिळत आहे.bordar security force

सीमा सुरक्षा दलाने आपल्या ट्विटरवरून काही फोटो जारी केले आहेत. ज्यामध्ये आपले सैनिक पुराच्या पाण्यामध्ये सुद्धा सीमेवर खडा पहारा देत आहेत.

bordar security force

बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे, परंतु अशा स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे फोटो बीएसएने प्रशिद्ध केले आहेत.

border security force