संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

टीम महाराष्ट्र देशा- सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली … Continue reading संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात