‘अब भारत बोलेगा’,पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप

मुंबई- रामदेव बाबा यांनी बुधवारी पतंजलीचं नवं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. Kimbho (किंभो) असं या मेसेजिंग अॅपचं नाव आहे. पतंजलीचं हे अॅप व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपला टक्कर देईल, असा पतंजली कंपनीला विश्वास आहे. Kimbho ची टॅगलाइन ‘अब भारत बोलेगा’ अशी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान याआधी योगगुरु बाबा रामदेव यांनी ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ या नावाचे सिम कार्ड लाँच केले आहे.भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे कार्ड लाँच केले आहे. मात्र सध्या हे कार्ड फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल सामान्य नागरिकांना यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.

Loading...

पतंजली सिमचे फायदे
– फक्त 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच 2GB डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे.
– या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर 10% सूट दिली जाणार आहे.
– एवढेच नाही तर या सिमच्या यूजरला 2.5 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स तसेच 5 लाख रुपयापर्यंतचे लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.

– विम्याची रक्कम फक्त रस्ता दुर्घटनेसाठी मिळणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'