प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत

पुणे : आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, ‘वंचित बहुजन आघाडी’ बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जो पुरोगामी राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत धनगर, माळी, भटके विमुक्त, लहान ओबीसी व मुस्लिम समाजासाठी प्रत्येकी 2 जागा देणा-या पक्षासोबत आघाडी करण्यात येईल.पुरोगामी विचारांच्या … Continue reading प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत