ब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद

टीम महाराष्ट्र देशा : माळशेज घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंनी वाहतूक पुर्णतः थांबविण्यात आली आहे.

महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहचले आहेत. घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर

You might also like
Comments
Loading...