Breaking News : पवारांच्या मनसुब्यांना सुरुंग, नगरच्या संग्रामात सुजयचा विजय

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील गाजलेल्या लढतीपैकी एक असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखेंनी विजय मिळवला आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा दणदणीत पराभव केला आहे. सुजय विखे यांनी जवळपास २ लाख मत मिळवीत तर संग्राम जगताप यांना जमीनदोस्त केले आहे.

Loading...

या मतदारसंघात सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली होती तर संग्राम जगताप यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रचार केला होता त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. अखेर सुजय विखे यांनी यात बाजी मारली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत