मोठी बातमी : नगरसेविकेच्या पतीचा मुलीवर बलात्कार

कोल्हापूर : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बापाने मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली असून  विशेष बाब ही आहे ही आरोपी हा नगरसेविकेचा पती आहे.

मुलीने अत्याचाराबाबत तिच्या आईला सांगितलं असता, या नगरसेविकेला जबरदस्त धक्का बसला. नगरसेविकेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

गंमत म्हणून कामगाराच्या गुदद्वारात हवा सोडली, कामगाराचा मृत्यू

You might also like
Comments
Loading...