तर क्षणाचा विलंब न करता विहरीतही उडी मारेल – अमर साबळे

Amar-Sable

सोलापूर: मी भाजपवर श्रद्धा असणारा कार्यकर्ता आहे. आजवर न मागताही पक्षाकडून आपल्याला सर्व काही देण्यात आल, भाजप हाच माझ्यासाठी आई-वडिलांप्रमाणे आहे. त्यामुळे पक्षाने विहरीत उडी मारायला सांगितल्यास क्षणाचाही विलंब न करता उडी मारेल असा विश्वास भाजप खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे. लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी ते सोलापूर येथे आले होते.

Loading...

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदार संघातून साबळे याचं नाव चर्चिल जात आहे. याबद्दल त्यांना विचारल असता. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा श्रेष्ठीना आहेत. त्यामुळे श्रेष्ठी जो आदेश देतील तो मान्य असणार असल्याचही त्यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...