आईच्या निधनानंतर बोमन इराणी यांची भावूक पोस्ट

इराणी

मुंबई : अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे ९४व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या आईच्या निधनाने ते दु:खी झाले आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या भावूक पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत बोमन इराणी यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

बोमन इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचा फोटो शेअर लिहिले की, पार पाडली. ती अतिशय उत्साही आणि हसमुख होती. जेव्हा मी चित्रपटांच्या चित्रीकरणास जात असे तेव्हा ती मला काळजी घेण्यास सांगत असे. तिला गाणी ऐकायला आवड होते.

पुढे ते म्हणाली की, एखाद्या गोष्टीबाबत शंका असेल तर लगेच त्याबद्दलची माहिती विकीपिडीया आणि आयएमडीबीवर चेक करण्याची तिला सवय होती. ती मला नेहमी सांगायची लोकं तुझ्या अभिनयाचे कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तू एक अभिनेता यासाठी आहेस जेणे करुन तुझ्या अभिनयातून लोकांना आनंद मिळेल. शेवटच्या रात्री तिने मलाई कुल्फी आणि आंबे खाण्यास मागितले होते. ती एक स्टार होती आणि कायम राहिल,’ अशी भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP