सोलापूर : कोणाचातरी बदला घेण्यासाठी किंवा कोणाबरोबर काही गैरवर्तंन करण्यासाठी ताफा अडवल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याबरोबर वेगळा प्रकार घडला. चक्क हॉटेलमध्ये पार्टी केल्यानंतर बिल न दिल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोतांचा ताफा अडवण्यात आला.
सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता असा अजब प्रकार घडला. या मालकाने सदाभाऊ खोतांच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ घातला होता. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या –