बॉलीवूड स्टार्सचे हर हर महादेव

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असून भाविकांनी मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठमोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सोशल मिडियाचा वापर करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे.आपल्या चाहत्यांना बॉलीवूडच्या काही कलाकारांनी ट्वीटर, फेसबुक इन्स्टाग्राम यांच्याद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.