एमी जैक्सननंतर बॉलीवूडची ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर

टीम महाराष्ट्र देशा: ब्राझिलियन मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री ब्रुना अब्दुला लग्नाआधीच प्रेग्नंट आहे. ब्रुनाने स्वतः आपण आई होणार असल्याचं सांगितल आहे.

Images courtesy: Bruna

आय हेट लव्ह स्टोरी, कॅश, ग्रेंड मस्ती, देसी बोईज. मस्तीजादे या चित्रपटामध्ये ब्रुना झळकली आहे. आपण आई बनणार असल्याच्या बातमीने घरचे देखील आनंदी असल्याचं तिने म्हंटले आहे.

Images courtesy: Bruna

ब्रुना अब्दुलाने मागील वर्षी आपला ब्रिटिश स्कॉटिश बॉयफ्रेंड एलीनसोबत साखरपुडा केला आहे.

Images courtesy: Bruna

लग्न म्हणजे केवळ एक सर्टिफिकेट असून त्यामुळे दोन व्यक्तींवर एकत्र राहण्याचे बंधन येते, मात्र लग्न न करता देखील खुश राहता येते, असं ब्रुना अब्दुलाने म्हंटले आहे.

Images courtesy: Bruna