उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ केला शेअर!

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नव नवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता उर्फीने बोल्ड स्टाईलच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उन्हाळ्यात उकाड्यापासून वाचण्यासाठी उर्फिने नवीनच मार्ग शोधला आहे.

उर्फी जावेदने तिचा एक नवीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये उर्फी पार्कमध्ये दिसत आहे. उन्हाळ्यात सुंदर दिसावे म्हणून उर्फिने बॅकलेस डोरीचा ब्लाउज घातला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘उन्हाळ्याच्या हंगामात फुलांची साडी’. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

उर्फीने तिचे सौंदर्य डोरी वाले ब्रॅलेटमध्ये दाखवले आहे. तिच्या या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा थांबल्या आहेत. व्हिडीओ मध्ये उर्फी मस्त स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे. तिची पोज देखील अतिशय धाडसी वृत्तीची असल्याचे दिसत आहे. सर्व लोकांना उर्फिचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला खूप आवडत आहे. उर्फिच्या या व्हिडीओला लाईक आणि शेअरचा वर्षाव होत आहे.

उर्फी जावेदने आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर खळबळ माजवली आली. चाहते उर्फीच्या प्रत्येक फोटोची आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. यामुळे उर्फीने तिचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करताच, अवघ्या काही मिनिटात तिचा व्हिडीओ व्हायरल झाला.

महत्वाच्या बातम्या :