fbpx

जो काच के घर में रहते है वो दुसरों कें घर पे पत्थर नहीं फेका करते

Devendra-Fadnavis

‘जो काच के घर में रहते है वो दुसरों कें घर पे पत्थर नहीं फेका करते. हम पर पत्थर फेकोगे तो याद रखना तुम्हाराही घर चरमराकर टूट जाएगा’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला. कंबाटामधील मराठी कामगाराची फसवणूक कुणी केली? असा सवाल करताना शिवसेनेच्या २२ शाखाप्रमुखांना आणि साहेबांच्या घरच्यांना कंबाटांकडून पगार मिळतो, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

मध्य वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं. कामाची किंमत 1329 कोटी होती. काम 42 महिन्यात पूर्ण करायचं होत. ते झालं नाही. तब्बल 921 कोटी जास्त लागले. त्यासाठी दोषी कोण? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.