एकदिवसीय मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ; हा खेळाडू दौऱ्यातून बाहेर

टीम महाराष्ट्र देशा – पाच टी-२० सामन्यांची मालिका जिंकत न्यूझीलंडचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Loading...

मात्र, अद्याप बीसीसीआयकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी रचली होती. ६० धावांची खेळी केल्यानंतर रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते.

हेही बघा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार