भाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. यामध्ये एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलने नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हरीवंश यांच्या नावावर सहमतीसाठी अकाली दलचे … Continue reading भाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज