कोऱ्या कागदावर लिहून ठेवा; पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा युतीचं जिंकणार – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा युतीचं जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात येणार असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत, यावेळी जळगाव येथे बोलताना पाटील यांनी ‘पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Loading...

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यात पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालावर सगळ्याचं लक्ष लागले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील