…तर भाजपा कलम ३७० करणार रद्द : अमित शाह

टीम महाराष्ट्र देशा : संसदेच्या दोन्ही सदनात भाजपला बहुमत मिळाल्यास कलम ३७० रद्द करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. गुजरातमधील वलसाडच्या धरमपूरमधील सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Loading...

काय म्हणाले शाह ?

या निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा असून आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कलम ३७० रद्द करण्याचा उल्लेख आहे. देशाला सुरक्षा देण्याचे काम फक्त नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच सरू शकतेसंसदेत दोन्ही सदनात बहुमत मिळाल्यावर कलम ३७०  रद्द करण्यात येईल. त्यामुळे जम्मू कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग बनणार आहे. या राज्याला देशापासून वेगळेपण देणारे हे कलम रद्द करून राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहेLoading…


Loading…

Loading...