…. म्हणून संघाचे लोक बलात्कार करतात – कॉंग्रेस

नवी दिल्ली – काँग्रेस प्रवक्ता मानक अग्रवाल यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. दरम्यान मानक अग्रवाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या लोकांचा यामध्ये सहभाग आहे असं विधान अग्रवाल यांनी केलं आहे. इतकंच नाही तर माझ्याकडे याबाबत पुरावे देखील आहेत असंही अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वीच अग्रवाल यांची मीडिया प्रभारी म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली होती.

Loading...

‘महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज बलात्काराच्या घटना ऐकायला येत आहेत. बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये मध्यप्रदेशचा तीसरा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशमध्ये जेवढ्या बलात्काराच्या घटना होत आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या लोकांचा सहभाग आहे. मी तर आरोप करतोय की, संघाचे लोक लग्न करत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडतात’. अशी टीका त्यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली