राहुल गांधी यांची राजकीय शैली ही लोकशाही विरोधी – अमित शहा

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी यांची राजकीय शैली ही लोकशाही विरोधी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान अडथळे आणण्यात आले असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.

Loading...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील आज (शुक्रवार) शेवटच्या दिवशी भाजपाने संसदीय दलाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राफेल सौद्याप्रश्नी काँग्रेसच्या आरोपांना तोंड देण्यासाठी रणनिती आखण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या बैठकीदरम्यान पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ही टीका केली आहे.Loading…


Loading…

Loading...