मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय खेळीमुळे गमावलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे. मला वाटतं मुंबई बँकेत पक्षीय राजकारण आल्याने गेल्या वेळेला निश्चितच मुंबई बँकेत राजकारण झालं होतं. परंतु मुंबईत आम्ही काम करणारे कुठलेही पक्षातले असलो तरी सहकारातले कार्यकर्ते आहोत.
आणि ज्या वेळेस संस्थेचे हित येतं, संस्थेच्या प्रगतीचा विषय येतो त्यावेळेला आम्ही सारे मतभेद बाजूला टाकून एकत्रित येत असतो. असं मत मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर यांनी आपले मत मांडले. त्यामुळे आता येथून पुढे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमतेसाठी त्या ठिकाणी एकत्रित काम करण्याचे आमचं ठरलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- 5G Internet and Smartphones | 5G इंटरनेट होतंय लॉंच; पहा कोणते आहेत पॉकेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन्स
- Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान
- Ravindra Jadeja | CSK वर रवींद्र जडेजाची नाराजी वाढली? इन्स्टा पोस्टनंतर ट्विट हटवले
- Congress। भाई जगतापांना पोलिसांनी ताब्यात घेताना अक्षरश: फरफटत नेले
- Sanjay raut | “बाळासाहेब म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं…”; संजय राऊतांनी पाठवलं पत्र
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<