पराभवानंतरही वाघिणीची डरकाळी, ‘पराभवाने खचून जाणे हे रक्तात नाही…’

बीड : ‘पराभवाने खचून जाणे हे रक्तात नाही, सामान्य माणसासाठी मी राजकारण करते. बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आणला. इथून पुढे दोन वर्ष मी आणलेल्या निधी तून कामे होतील. विकास, शांतता, रस्ते, पाणी देण्याचा प्रयत्न केला,’ असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पाच वर्षे सत्तेत राहून माझा पराभव झाला. मात्र याचा आनंद सर्वात जास्त माझ्या मुलाला झाला आहे,’ असे त्या म्हणाल्या. तसेच ‘पाच वर्ष सत्तेनंतर आम्ही निवडणुकीला समोर गेलो. यात माझा पराभव झाला. राजकीय कामांमुळे मला घरी वेळ देता येत नव्हता. मात्र आता वेळ देत असल्यामुळे मुलाला आनंद झाला,’ असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Loading...

तसेच सामान्य माणसासाठी मी राजकारण करते. बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आणला. इथून पुढे दोन वर्ष मी आणलेल्या निधी तून कामे होतील. विकास, शांतता, रस्ते, पाणी देण्याचा प्रयत्न केला,’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान,  ‘पराभव झाल्यामुळे मी जास्त वेळ घरीच असते आणि म्हणून घरातल्या व्यक्तींना मी वेळ देऊ शकते. आता घरातल्या व्यक्तींसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे माझ्या घरातील लोक आनंदी आहेत,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका