उदयनराजेंना भाजपची ऑफर ? अर्धा तास दरवाजाबंद चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये यावे अशी ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. साताऱ्यात भाजपचे मोठे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाची जागा पाहण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व गिरीश बापट शनिवारी … Continue reading उदयनराजेंना भाजपची ऑफर ? अर्धा तास दरवाजाबंद चर्चा