fbpx

ह्र्दय विकाराच्या झटक्याने प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराचे निधन

bjp candiadate vijay kumar

कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. याच दरम्यान प्रचार रैली सुरु असताना जयानगरचे भाजप उमेदवार आमदार विजय कुमार यांचे ह्र्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रचार रैली सुरु असताना कुमार हे अचानक कोसळले होते.

विजय कुमार हे भाजपच्या तिकिटावर दोन वेळा जयानगरचे आमदार राहिले आहेत. सिव्हील इंजिनीअर असणारे कुमार आपल्या शांत स्वभाव आणि साध्या राहणीमुळे प्रसिद्ध होते.

1 Comment

Click here to post a comment