‘कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय कसा ?’ भाजप आमदाराचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा – कर्ज माफिवरून भाजपचे कोकणातील आमदार नितेश राणे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांनी यापुढे कर्ज भरू नये असे आवाहनही त्यांनी केलय.

ट्विटर वर त्यांनी म्हटलं आहे.’कर्जाच्या यादीत कोकणातल्या 1 ही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही कारण कोकणात आपले कर्जे 100% भरतात..npa होत नाहीत!! मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय !! मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये.. तसे ही माफ होणारच आहे..’

Loading...

दरम्यान भारतीय जनता पक्षाने आज महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना मोठ मोठी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

तसेच उद्या भाजपकडून राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध ४०० ठिकाणी धरण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी दिली आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती