मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : जर मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले असते असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी केलं आहे. तसेच उदारमतवादी आणि बुद्धिजीवी हे देशद्रोही असल्याचे पाटील म्हणाले. नुकतेच कर्नाटकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पाटील हे विजयपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित … Continue reading मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे