भाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेचे सबंध चांगलेच विकोपाला गेले असतानाच बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. कोकणातील नाणार येथे नियोजित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प विदर्भाला द्यावा, असे पत्र देशमुख … Continue reading भाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला