चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. देशमुख राजेवाडी येथील एका कार्यक्रमावरून परतत असताना “चार वर्षात विकास कामे का केली नाहीत” असा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. या वेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण करून … Continue reading चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप