काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना एकत्र येत आहे अशी जहरी टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे भाजपच्या स्थापना दिवशी मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते.

bagdure

उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे असे ते म्हणाले. एकनाथ खडसेही मंचावर उपस्थित आहेत. एकनाथ खडसेंनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वपक्षाला अडचणीत आणले होते. सत्ता मिळवण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवल जातय अये मुनगंटीवार म्हणाले.

You might also like
Comments
Loading...