अकोला : गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. या पाश्वर्भूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –