शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर

नंदुरबार: गहू, हरभरा व इतर शेतमालाची हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करत असल्यामुळे शहादा जिल्हा नंदुरबार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनशाम चौधरी यांच्या नेतृत्वात शहादा तहसिल कार्यालयासमोर ७ एप्रिल पासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून शहादा वासियांनी बंद ही ठेवला होता. पण अचानकपणे पोलिसांनी उपोषणकर्त्यावर अमानुष व निर्दयीपणे लाठीहल्ला केला. यामध्ये … Continue reading शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर