भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी, वाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला किती मिळाली देणगी ?

टीम महाराष्ट्र देशा- राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये भाजपने पाहिलं स्थान पटकावले आहे. ज्ञात आणि अज्ञात घटकांकडून 2016-17 या वर्षात भाजपला 997.11 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. याच कालावधीत काँग्रेसकडे 115.64 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्मकडून (एडीआर) देण्यात आली आहे.

भाजपला सर्वाधिक देणगी सत्य इलेक्ट्रिल ट्रस्टकडून देण्यात आली आहे. ती 251.22 कोटी इतकी असून, याच ट्रस्टकडून काँग्रेसला 13.90 कोटी रुपयांची देणगी दिली गेल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद केले आहे.

इतर कोणत्या पक्षांना किती मिळाल्या देणग्या
भाजप- 997.11 कोटी
काँग्रेस- 115.64 कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस- 6.34 कोटी
तृणमूल काँग्रेस- 2.25 कोटी
सीपीआय- 1.44 कोटी
सीपीएम- 5.25 कोटी

भाजपकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न – कॉंग्रेस

मोदीने चुना लावल्यानंतर पीएनबीला जाग; कर्जवसुलीसाठी गांधीगिरी अभियान

भुजबळ हेच महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार – सक्तवसुली संचालनालय

You might also like
Comments
Loading...