भाजप समर्थकांनी दिले राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

मुंबई : आज ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ या मथळ्याखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्र साकारून चांगलीच खिल्ली उडवली. राज यांच्या या व्यंगचित्राला भाजपा समर्थकांकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. Loading… राज यांनी साकारलेल्या व्यंगचित्रातच काही बदल करत मनसेवर टिका केली आहे. भाजपाने साकारलेल्या व्यंगचित्राला ‘राज ठाकरेंचा कार्यकर्ता दुष्काळ’ असे शीर्षक असून … Continue reading भाजप समर्थकांनी दिले राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर