निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपाचे नाटक : मायावती

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात “रामजी’ हे त्यांच्या वडिलांचे नाव वापरण्याच्या सरकारच्या निर्णयावरून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. “व्होट बॅंके’साठी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष … Continue reading निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपाचे नाटक : मायावती