मुंबई : कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून गुंड प्रवृत्ती असलेल्या लोकांना पुढे करून आम्हाला धमकावले जात असल्याची तक्रार भाजप नेते सचिन पोटरे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका केल्याने कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे पोटरे यांनी म्हटले आहे.
याबाबतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –