मेगाभारतीने भाजपची संस्कृती बिघडली; चंद्रकांत पाटलांचा भाजपला घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा – मागील काही काळात पक्षात बाहेरून आलेल्यांना उम्मेद्वारी आणि पद दिल्याने पक्षाची संस्कृती लयाला गेली. मागील काही काळात पक्षाच्या जवळ असलेल्यांपेक्षा व्यक्तीच्या जवळच्या माणसांना संधी देण्यात आल्याने पक्षाची संस्कृतीला छेद देणाऱ्या घटना घडल्याची कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताने स्पष्ट केलं.

बाहेरच्यांना संधी दिल्याने पक्षाची संस्कृती पातळ झाली . त्यामुळे येत्या काळात पक्ष पुन्हा आपल्या आधीच्या संस्कृतीने चालेल असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. ते पिंपरी चिंचवड येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते .तसेच भाजप हि मेरीट, आपुलकी आणि प्रेमावर चालणारा पक्ष आहे. तसेच पदाधिकार्यांनी संधी आणि पद देताना स्वतः जवळच्यां पेक्षा पक्षाच्या जवळच्यांना संधी द्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Loading...

तसेच मागील काही काळात पक्षात व्यक्तीच्या जवळच्यांना पद दिली गेली ते भविष्यात बदलाव अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान काल आमदार महेश लांडगे यांची पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं