वाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना आज जन्मदिवस, यानिमित्ताने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ताकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकीय वर्तुळातून देखील पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. शरद पवार नावाच्या या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे आम्ही सर्व जण विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला सदैव अभिमान राहील म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

तर मी जो आहे ज्यांच्यामूळे आहे ते माझे भाग्यवीधाते साहेब म्हणत आ जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत

पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी शरद पवारांच्या जीवनाचा प्रवास आणि त्यांचे कार्य उलगडणारी चित्रफित फेसबुकवर पोस्ट केली आहे.

You might also like
Comments
Loading...