मराठमोळी सोनाली आहे पंजाबी कुटुंबाची सून

टीम महाराष्ट्र देशा : 1 जानेवारी 1975ला मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली बेंद्रेने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘आग’ सिनेमातून पदार्पण केले होते. हा सिनेमा फ्लॉप झाला, परंतु सोनालीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमांत काम … Continue reading मराठमोळी सोनाली आहे पंजाबी कुटुंबाची सून