‘प्रियांका गांधी या सुंदर आहेत,पण केवळ सौंदर्याच्या आधारावर मतं मिळत नाहीत’

टीम महाराष्ट्र देशा- प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध पक्ष,नेते हे प्रियांका याचं स्वागत करत आहेत तर विरोधक यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. मात्र यासर्व प्रतिक्रिया येत असताना बिहार सरकारमधील भाजपच्या एका मंत्र्यानं या विषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Loading...

सुंदर चेहऱ्यांमुळे मतं मिळत नाहीत, असं भाजपा नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसनं महासचिवपदी नियुक्ती केली. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं प्रभारीपदाची जबाबदारीदेखील त्यांना दिली त्यावर भाष्य करताना सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं झा म्हणाले. प्रियांका भ्रष्ट रॉबर्ट वाड्राची पत्नी आहे. त्याचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे, असंही झा यांनी म्हटलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली