‘बिग बॉस’ १४ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

BIGG BOSS

मुंबई :  ‘बिग बॉस’ १४ आत्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला TV वरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ १४ ची तारीख ‘बिग बॉसचे होस्ट सलमान खानने ऑफिशियल अनाउंसमेंट केली आहे. ‘बिग बॉस १४ चे ग्रॅन्ड प्रीमियर शनिवारी संध्याकाळी ९ ला होणार आहे. आज सलमानने वर्चुअल प्रेस कॉन्‍फ्रेंस आयोजित केली होती याच दरम्यान सलमान ने शो बद्दल चर्चा सुद्धा केली.

‘शो’ बद्दल सांगताना सलमानने आपल्या फीस बद्दल सुद्धा सांगितले. मागील ११ वर्षा पासून मी ‘बिग बॉस’ होस्ट करत आहे. तर आता ‘बिग बॉस’ सोबत असणारे माझे रिलेशन प्रोफेशनल नसून पर्सनल झाले आहे. जर वर्षी ‘बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी सलमान जास्त फीस घेतो याची चर्चा नेहमीच चालत आहे, पण ‘बिग बॉस’ १४ होस्टिंग साठी सलमानने खूप कमी फीस आकारली आहे. याबाबत सलमान घेतलेल्या प्रेस कॉन्‍फ्रेंस मध्ये याची माहिती दिली. सलमान चे फीस कमी आकारण्याचे कारण सगळ्या स्टाफ युनिटला सगळी फीस मिळण्यासाठी सलमान खानने आपली फीस कमी केली आहे.असे सलमानने कॉन्‍फ्रेंस मध्ये सांगितले. ‘बिग बॉस १३ चे सिझन खूप लोकप्रिय झाले होते. आता ‘बिग बॉस १४ सुद्धा लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला.

याचदरम्यान सुशांत निधन प्रकरणामध्ये आत्ता सलमान खानचे नाव समोर येत आहे तर सलमानला कोर्टातून नोटीस सुद्धा आली आहे. सुशांत प्रकरणात आत्ता सलमान खान सह आठ अभिनेत्यांची व अभिनेत्रीची सुद्धा चोकशी चालू आहे.

महत्वाच्या बातम्या :-