मोठी बातमी : राज्यात तब्बल साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती करणार : अनिल देशमुख

Anil Deshmukh

मुंबई : राज्यात आता सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. आज महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोर भविष्यबाबत अस्थिरता निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने भविष्यबाबतचा काळोख दूर झाला असून पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात!

महत्वाच्या बातम्या:-