मोठी बातमी : भाजप – सेना युतीबाबत जानकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा : ‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो, अशी शिवसेना आणि भाजपची सध्या रणनीती आहे,’ असा दावा पशुसंवर्धन आणि दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. हे दोनीही पक्ष आगामी निवडणुकीत युती करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला आहे.

Loading...

‘आता कितीही भांडत असले तरी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे. पण नाहीच झाली तर त्या दोघांमध्ये युती होण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल,’ असंही महादेव जानकर म्हणाले.Loading…


Loading…

Loading...