फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस

मुंबई – नवी मुंबईतील सिडकोमधील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे मंत्रालयातील काही मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून, हा घोटाळा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सगळे कायदे … Continue reading फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस