बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचे काही खास फोटोज्

shilpa-shinde and salman khan

टीम महाराष्ट्र देशा  – प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकताच बिग बॉस 11 त्या विजेतीचा किताब जिंकला आहे. शिल्पाने हिना खानला हरवत बिग बॉसची विनर झाली. शिल्पा टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून ‘अंगुरी भाभी’च्या भूमिकेने शिल्पाला प्रचंड यश मिळवून दिले आणि ती सर्वांचीच फेव्हरेट भाभी बनली. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर शिल्पाने लाखो फॅन्स जोडले.

Shilpa Shinde is an Indian television actress. She is currently working in Bhibhi Ji Ghar par Hai! as Angoori Monmohan Tiwari.

Loading...

बिग बॉस विनर झाल्यानंतर शिल्पा शिंदेचे काही खास फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

Actor Shilpa Shinde is one of the most entertaining contestants on Bigg Boss 11.हाय कोर्टमध्ये जज होते शिल्पाचे वडील…
शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते, त्यांनी पीएचडी केली होती. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले होते. तर आई गीता शिंदे हाउसवाइफ आहे. त्यांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती.

शिल्पा आपल्या अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही. शिल्पा शिंदे एक खुप चांगली कुक आहे. तिची आई सांगते की, ती चिकन बिर्याणी आणि पालक चिकन खुप छान बनवते.

40 वर्षांची शिल्पा चार भाऊ-बहिणींमध्ये 3 नंबरची आहे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या सर्व भावंडांचे लग्न झालेय.  तिची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहते, ती हाउसवाइफ आहे. तर दूसरी बहिण अर्चना शिंदे यूएसमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहते. तिचा भाऊ आशुतोषला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा शौक आहे.

Shilpa's mother gets tearful.

शिल्पाची आई तिला प्रेमाने शिल्पू म्हणते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली