नगर : खा. गांधीना मोठा धक्का, मुलगा-सून दोघांचा दारूण पराभव

टीम महाराष्ट्र देशा – नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधी यांचाही पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने पालिका निवडणुकीत मोठं बळ लावलं होतं. पण म्हणावं तसं यश आलं नाही.

68 जागांपैकी 24 जागा जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर १८ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप ने  14 जिंकल्या असून काँग्रेसला फक्त 5 जिंकता आल्या आहेत.

बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता असल्याने सत्तेची समीकरणे कश्या प्रकारे जुळवली जातील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

अहमदनगर : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी !

अहमदनगर : आघाडीला सत्ता स्थापनेपासून रोखायचं असल्यास युती करावीच लागणार

You might also like
Comments
Loading...